Category: मुंबई

Mumbai news

मुंबईत प्रचार रक्ताळला शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकला

स्वाती घोसाळकर मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आज गालबोट लागले. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचारादरम्यान चाकूने भोसकले. वांद्रे परिसरात प्रचार सुरु असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसण्यात आला आहे. मुंबईतील…

रुग्णांच्या ताटातील भाताला वादाची फोडणी !

रमेश औताडे मुंबई : राज्यातील विविध रुग्णालयात पेशंटसाठी जी अन्नाची सोय केली जाते त्यामध्ये भात हा मुख्य घटक असतो. या भातासाठी लागणारा तांदूळ खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र या तांदूळ…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव, अशोक अडसूळ, ओमकार वाबळे, बाळासाहेब पाटील यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अनिल ठाणेकर…

Photo-6 १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कर्मचारी सज्ज महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक कर्मचाऱ्यांना बुधवारी गडकरी रंगायतन येथे ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले.. (फोटोग्राफर गांगुर्डे)

  १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कर्मचारी सज्ज महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक कर्मचाऱ्यांना बुधवारी गडकरी रंगायतन येथे ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले.. (फोटोग्राफर गांगुर्डे)

युवा कुस्तीपटू स्नेहाचे यश

युवा कुस्तीपटू स्नेहाचे यश मुंबई : मुंबई  शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय १५,१७,२० वर्षाखालील‌ कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील स्नेहा मल्लाने सुवर्ण…

बचावाच्या तंत्रात सुधारणा करा – वेंगसरकर

बचावाच्या तंत्रात सुधारणा करा – वेंगसरकर मुंबई : ‘दीर्घ काळाच्या फॉरमॅट मध्ये आपल्या खेळाडूंनी यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर प्रशिक्षकांनी त्यांच्या बचावाच्या तंत्रात सुधारणा करणे गरजेचे आहे, जेव्हा विकेटवर…

 निर्मिती,किमया, धनश्री चमकल्या

महिला लीग क्रिकेट स्पर्धा निर्मिती,किमया, धनश्री चमकल्या मुंबई : निर्मिती वाळंजू, किमया राणे आणि धनश्री वाघमारेच्या उपयुक्त फलंदाजीमुळे भारत क्रिकेट क्लबने एमआयजी क्रिकेट क्लबचा पाच फलंदाज राखून पराभव करत मुंबई…

बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद स्थगित करा – नितीन देशपांडे

बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद स्थगित करा – नितीन देशपांडे अनिल ठाणेकर ठाणे: निवडणूक आयोगाने संपूर्ण बिनविरोध-प्रक्रियेची सखोल चौकशी करावी आणि लोकशाही धोक्यात येण्याअगोदर, संबंधित राजकीय पक्ष, पक्षाचे प्रमुख नेते…

एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

एजिस लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ मुंबई, कामगार चळवळीसमोर मिळालेले  रोजगार टिकवणे अशी अनेक आव्हाने असताना देखील  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माहुल येथील एजिस लॉजिस्टिक…

रुग्णालयातील पेशंटच्या ताटातील भात वादाच्या भोवऱ्यात

रुग्णालयातील पेशंटच्या ताटातील भात वादाच्या भोवऱ्यात तांदूळ लेखापरीक्षण अहवालाकडे सर्व प्रशासनाचे लक्ष रमेश औताडे मुंबई : राज्यातील विविध रुग्णालयात पेशंटसाठी जी अन्नाची सोय केली जाते त्यामध्ये भात हा मुख्य घटक…