Category: मुंबई

Mumbai news

पराभवानंतर मुनगंटीवार भडकले

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत विदर्भातील निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच चंद्रपुरात भाजपला…

‘तेच’ आकडे, ‘तेच’ मशीन, तीच सेटींग : संजय राऊत

‘तेच’ आकडे, ‘तेच’ मशीन, तीच सेटींग : संजय राऊत मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, संजय राऊत यांनी मतचोरीचा आरोप लावला आहे. तेच आकडे आहेत. मशिन तशीच…

राज्यात देवाभाऊच सुपरहीट !

राज्यात देवाभाऊच सुपरहीट ! २८८ पैकी १२९ नगराध्यक्ष भाजपाचे  महाराष्ट्रात भाजपच नंबर १ मुंबई : महाराष्ट्रात अखेर देवाभाऊच सुपरडूपर हीट असल्याचे नगरपरिषद निकालाने दाखवून दिले. महाराष्ट्रातील २८८ पैकी एकुण १२८ नागराध्यक्ष…

विजयानंतरचा भक्तीमार्ग…

राज्यात नगरपरिषद आणि पंचायतीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर उभारणीत महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या पद्मभूषण साध्वी ऋतंभरा यांचे मुंबईतील वर्षा निवासस्थानी यथोचित स्वागत करून त्यांचा सन्मान केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ…

ठाकरे बंधूंचा ‘फॉर्म्युला’ ठरला

ठाकरे बंधूंचा ‘फॉर्म्युला’ ठरला ठाकरे बंधूंची आठ जिल्ह्यात युती ० मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ जागा लढवणार ० मनसेला ९० जागांची ऑफर ० २३ डिसेंबरला जागा वाटपाची घोषणा होणार स्वाती घोसाळकर मुंबई…

माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात

माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पुरती फिल्डींग लावली असून ते उपचार घेत असलेल्या मुंबईतील…

दोघात तिसरा नाहीच !

दोघात तिसरा नाहीच ! महायुतीतून राष्ट्रवादी आऊट  मुंबईत भाजप शिवसेनेत १५० जागांवर एकमत  मुंबई : राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या दोघात तिसरा पक्ष अजित पवरांची राष्ट्रवादी नसणारच हे…

शिल्पकलेचे तपस्वी राम सुतारांचे निधन

शिल्पकलेचे तपस्वी राम सुतारांचे निधन मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार तपस्वी राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी जगभर २०० हून अधिक शिल्प बनवली आहेत.…

ठाकरे बंधूंचा ‘मास्टर प्लॅन’!

ठाकरे बंधूंचा ‘मास्टर प्लॅन’! मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून आज सेना-मनसेच्या मास्टर प्लानचे सुतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ठाणे, कल्याण-डोंबोली, पुणे, नाशिक इथे…

नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत

नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत सिध्देश शिगवण नवी मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीआधी नवीमुंबईतील उद्धव ठाकरेंचे मातब्बर नेते माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर २७ एप्रिल २०२४ ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अडीच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली…