Category: देश

National-News

मुस्लिम आरक्षण संपवणारच- अमित शाह

उत्तर प्रदेश : “आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. भाजप धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणारच अशी स्पष्ट भुमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा…

पाकिस्तानची ताकद तपासण्यासाठी लाहोरला गेलो होतो: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे आता शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवरील भुमिकेवरून काँग्रेसला लक्ष केले आहे. पाकिस्तानची भीती दाखविणारे मोदीच…

ममतांनी दिलेले ओबीसी आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबाबत

 ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारने २०११ नंतर राज्यातील नागरिकांना दिलेल्या सरसकट ओबीसी प्रमाणपत्रामुळे मिळणारे आरक्षण कोलकाता हायकोर्टाने रद्द केले आहे. सन २०११…

मनीष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. काही…

अहमदाबाद विमानतळावर ईसीसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून…

अभूतपूर्व ! गर्दीचा उच्चांक !!

राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या प्रयागराज सभेत अभूतपूर्व गर्दी सभेत माईक बंद पडला बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली राहुल गांधीने घेतली अखिलेशची मुलाखत प्रयागराज : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे…

ईडीचा अजब गजब दावा !

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अख्खा आम आदमी पक्षाला केले ‘आरोपी’ नवी दिल्ली : दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज आरोपपत्र दाखल करताना अजब आणि गजब दावा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल…

सोनीया गांधींचे भावनिक आवाहन

रायबरेली : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेली येथील नागरीकांना भावनिक आवाहन केले.  जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी…

मोदींचा डोळा फक्त सत्तेवर

मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल… नवी दिल्ली : आज देशभऱात अनेक भुकेल्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यांच्या नोकरीची काही व्यवस्था करावी. पण हे सोडून मोदींचा डोळा फक्त आणि फक्त सत्तेवरच आहे,…

पाकव्याप्त काश्मिरवर अधिकार भारताचाच-अमित शाह

 नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर आमचाच अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज…