पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी भारतात सामील व्हावे- राजनाथ सिंह
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संरक्षणंत्री राजनात सिंह यांनी रामबन या विधानसभा मतदारसंघात रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यींन पाकव्याप्त काश्मीवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला थेट भारतात सामील होण्याचे…
