दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू – अमित शाह
जम्मू : जम्मू–काश्मीरमधिल विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद…
