केजरीवालांच्या जामीनावर आज फैसला
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीला कलाटणी देणारा निकाल आज सर्व्वोच्च न्यायालय सुनावणार आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनअर्जावर सर्व्वोच्च न्यायालयाची आज सुनावणी होणार…
