केजरीवालांना हायकोर्टाचा झटका
जामीन फेटाळला;ईडीची कारवाई योग्यच नवी दिल्ली: दिल्लीचे अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक…
