माकप नेते सीताराम येचुरींची प्रकृती खालावली, एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्यानं येचुरी यांना एम्समध्ये दाखल केलं. सीताराम येचुरी हे…
