Category: पालघर

palghar news

माळशेज रेल्वे क्रुती समितीच्या सरचिटणीस पदी पत्रकार मंगल डोंगरे यांची निवड

राजीव चंदने     मुरबाड : कल्याण येथील नवजीवन सहकारी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या माळशेज रेल्वे क्रुती समितीच्या सर्वसाधारण सभेत, समितीच्या सरचिटणीस पदी मुरबाडचे भुमीपुत्र तथा पत्रकार मंगल डोंगरे यांची सर्वानुमते…

एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग दुसऱ्या बाजूला भला मोठा नाला, खोल दरी, तरी मिळाली हेली पॅडला मंजुरी.

राजीव चंदने     मुरबाड : केंद्र सरकारच्या हेलिपॅड धोरणानुसार तालुका स्तरावर हेलीपॅड तयार करण्यासाठी नागरी विमान संचालनालयाचे नियम पायदळी तुडवत एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या बाजूला भला मोठा नाला…

मुरबाड मधिल शेकडो जल जीवन मिशनच्या योजना चालतात आकड्यावर महावितरण अनभिज्ञ.

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या सुमारे दोनशे जल जीवन मिशन च्या योजना अंमलात आणल्या असल्या तरी त्यातील शेकडो योजना या महावितरणच्या…

रघुनाथ स.गोलवड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

पालघर : जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी बहूल तालुक्यातील मेढा या गावचे सुपूत्र रघुनाथ सखाराम गोलवड हे अत्यंत हालाखीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेवून पोलीस दलात रुजू झाले. रघुनाथ गोलवड…

उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुंडाची धिंड

उल्हासनगर : हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केलेल्या दोन गुंडाची पोलिसांनी गोलमैदान परिसरात हातात हाथकडी टाकून धिंड काढण्यात आली. नागरिका मध्ये गुंडाच्या दहशत कमी करण्यासाठी गुंडाची धिंड काढल्याचे बोलले जाते.…

नवीन फौजदारी कायदे जनजागृती कार्यक्रम मुरबाड मध्ये संपन्न

मुरबाड : भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशा नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून सदर कायद्यांबाबत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती अनुषंगाने…

नवीन फौजदारी कायदे जनजागृती कार्यक्रम मुरबाड मध्ये संपन्न

मुरबाड : भारतीय न्याय संहीता, भारतीय नागरीक सरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशा नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून सदर कायद्यांबाबत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती अनुषंगाने…

डोंबिवलीजवळील आजदे गावात इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी हद्दीतील घरडा सर्कल जवळील आजदे गावात दत्त मंदिरासमोरील जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस इमारतींच्या मोकळ्या जागेत आटोपशीर जागेत घाईघाईने बेकायदा इमारत उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू…

डास निर्मिती प्रतिबंधक उपाययोजनांची टाळाटाळ,

डोंबिवलीतील अकरा विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नोटिसा     डोंबिवली : गृहप्रकल्पांची उभारणी करताना प्रकल्पाच्या ठिकाणी जलजन्य आजार, मलेरिया, डेंग्यु डासांची निर्मिती होणार नाही, अशा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या…

डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालय परिसरातील अनेक पान टपऱ्यांंवर प्रतिबंधित गुटखा, गांजा, अफू, नशा येईल अशा वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रतिबंधित…