रायगडमध्ये डुप्लिकेटांची चलती !
रायगड : रायगडमध्ये भाजपप्रणीत महायुतीचे राष्ट्रावीदीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्यात काटें की टक्कर आहे. दोन्ही उमेदवार तापत्या उन्हात प्रचाराचा धडाका लावत आहेत. पण…
