महामार्गावरील विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी एमएमआरडीएची
अंबरनाथच्या महामार्गावरील खांब; महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा कल्याण: अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आहे. महामार्गाचे रुंदीकरण करतांना…
