Category: ठाणे

Thane news

अनुकंपा अंतर्गत ९ उमेदवारांची रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती

ठाणे : शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवेच्या…

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

ठाणे : मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे.…

चिरंजीवी संघटनेचे ‘बालपण वाचवा मानवता वाचवा’ यासाठी लाक्षणिक उपोषण

ठाणे : चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी(अवली)तोडकरी यांचे बालपण वाचवा मानवता वाचवा, यासाठी ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण विक्रमगड येथे नुकतेच पार पडले. चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना असून,…

शहापूर तालुक्यात शिवजल सुराज्य अभियानाचे रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत “शिवजल सुराज्य अभियान” राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या…

युग पाटीलची अष्टपैलू कामगिरी

ठाणे : युग पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोविंद पाटील एकादश संघाने सदाशिव सातघरे एकादश संघावर २४ धावांनी सरशी मिळवत ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम…

स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळतेय-ॲड. निरंजन डावखरे

ठाणे, दिनांक: 26 डिसेंबर,2024 : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध…

अल्पवयीन मुलीच्या हात्येप्रकारण जलद गती न्यायालयात चालणार

ठाणे : अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकारण जलद गती न्यायालयात चालविण्याची प्रक्रिया सुरु असून प्रकरणात विशेष अभियोक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळी याने राहत्या…

मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा

ठाणे : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कळवा विभागात करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार मुकुंद केणी यांच्या…

सर्वांना निरोगी आयुष्य मिळावे – नाम उदय सामंत

अशोक गायकवाड रत्नागिरी : १५ कोटी रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यावत होत आहे. कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे यांचे लोकार्पण बुधवारी,(दि.२५) रोजी झाले असले तरी,…

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान एसटीत पुन्हा सुरू करणार -.प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर पनवेल : स्वच्छ बस स्थानक, सुंदर व निटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे…