बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने ठाणे : माननीय भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही…
