Category: ठाणे

Thane news

२७ कोटी खर्चून शिवाईनगर येथे ठामपा क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होणार – आमदार प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : शिवाईनगर येथील रौनक बिल्डरच्या सुमारे २१०० स्के.मीटर सुविधा भुखंडावर ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या…

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त

पालिका प्रशासन सरसावले ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता. ५) ठाण्यात येणार आहेत. यासाठीच्या नियोजनात ठाणे महापालिकेसह जिल्हा प्रशासन गुंतले आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील…

संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प घेऊन महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

Photo-6   ठाणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून दाखवलेल्या सत्य, अहिंसा या मूल्यांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्यासाठी समता विचार प्रसारक संस्था, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी…

गणेश नाईक यांच्या उपस्थितीत, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सानपाडा विरूंगळा केंद्रास उत्कृष्ट केंद्राचे पारितोषिक

ठाणे : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी, नवी मुंबई महापालीकेतर्फे  विष्णुदास नाट्यगृहामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न झाला. यावेळी सानपाडा विरूंगळा केंद्रास…

गुजरात आणि कच्छ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करा ;

मिशन पीसचे ॲम्बेसेडर डॉ. प्रवीण भाटिया यांचे थेट पंतप्रधानांना साकडे   मुंबई, : अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत गुजरात सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमांच्या आधारे कच्छ मांडवीतील पावसाच्या पुराच्या…

तीन हजार कुक्कुट पक्षी पेक्षा जास्त क्षमतेच्या पोल्ट्री फार्मधारकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी – डॉ. गिरीश बारडकर

कर्जत : अशोक गायकवाड* कर्जत तालुक्यात पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया करीता विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. हया विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी कर्जत…

भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्यातर्फे कोपरीतील शाळांना मोफत सीसीटीव्ही

ठाणे, : भाजपाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जोपासत विधायक उपक्रमांतर्गत कोपरीतील…

ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर   ठाणे : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची दखल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव…

घोडबंदरमध्ये अद्ययावत कॅशलेस रुग्णालय

१५० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल; गरजूंना मिळणार मोफत शस्त्रक्रियेसह उपचार   ठाणे : महापालिका क्षेत्रात आणखी एक कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील नळपाडा येथे १५० खाटांचे सर्व…

 माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त ठामपातर्फे व्याख्यानाचे आयोजन   ठाणे : शासन व प्रशासन पारदर्शक, जबाबदारीने चालावे हा उद्देश माहिती अधिकार या कायद्याचा आहे. हा कायदा लागू होवून 19 वर्षे झाली…