प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात
आणखी ५२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरु आहे. त्यानुसार सोमवारी सुमारे ५२ लाख रुपयांच्या विकास…
