Category: ठाणे

Thane news

शाश्वत कोकण परिषदेतर्फे सत्यजीत चव्हाण यांनी कोकणातील ‘जनतेचा आग्रहनामा’, काँग्रेस-जाहीरनामा समितीला केला सुपूर्द !

ठाणे : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणूक-जाहीरनामा समितीची टिळक भवन , दादर येथे नुकतीच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी…

 डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यातर्फे

महाराष्ट्राचा सुखकर्ता व रिअल महाराष्ट्र या रील स्पर्धेचे आयोजन   ठाणे : शिवसेना युवासेनाच्या वतीने गेली अनेक वर्षपासून मुंबई, ठाणे येथे गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी खासदार डॉ.…

संजय केळकर यांच्या पुढाकाराने जनकल्याण स्मार्ट कार्डचे हजारो महिलांना वाटप

अनिल ठाणेकर   ठाणे :सरकारच्या विविध शासकिय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे संजय केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती…

दिवा शहर वर्षा मॅरेथॉनमध्ये आठ हजारापेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग – रमाकांत मढवी

ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग…

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तळमळीने काम करावे- रोहन घुगे

ठाणे : ‘प्रोजेक्ट दिशा’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

पोलिस बंदोबस्तात असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू?

भिवंडी:प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेत…

सुरूची वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर !

वसई : वसई म्हटले की, हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या समृद्धीने वसईची हरित वसई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांना शुद्ध…

शाडू मातीत साकारले श्री गणेशाचे रूप

१०० हून अधिक लहानग्यांनी गिरवले पर्यावरण रक्षणाचे धडे – परिषा सरनाईक अनिल ठाणेकर   ठाणे : विहंग चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा, माजी नगरसेविका परिअधिषा प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे शिवाईनगर येथे…

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन   कल्याण : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश…

दुर्वा जाधव, आर्यन डोलकर यांना नाखवा पारितोषिक

ठाणे : यंदाच्या शालांत परीक्षेत ९७.४० टक्के एवढे गुण संपादन करत ठाणे शहरात सर्वप्रथम आल्याबद्दल दुर्गा भाऊ जाधव हिला श्री आनंद भरती समाजाच्या ११४ गणेशोत्सवात होणाऱ्या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभात…