सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा
अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन कल्याण : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश…
