नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी केले स्वागत
अशोक गायकवाड कर्जत : नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती दुर्गा प्रमोद देवरे यांचे कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ व अधिकारीवर्गाने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. नवनिर्वाचित कर्जत अप्पर तहसीलदार श्रीमती…
