विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपल्यातले बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा – आ. प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर ठाणे : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी…
