Category: ठाणे

Thane news

९२ कोटीच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

अशोक गायकवाड रत्नागिरी : ९२ कोटी खर्चून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन केले.…

डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती दिनी हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी – डॉ. महेंद्र कल्याणकर

अशोक गायकवाड नवी मुंबई :भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती दिनी हेली कॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणे, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, पुस्तक वाटपाकरिता स्टॉल, कायदा व सुव्यवस्था राखणे,अनुयायांनाच्या सोयीकरिता आवश्यकत्या…

‘पाईप्स आणि फिटिंग व्यवसायाला गती देणार’

एचआयएलद्वारे टॉपलाइनचे २६५ कोटी रुपयांना अधिग्रहण ‘पाईप्स आणि फिटिंग व्यवसायाला गती देणार’ मुंबई : २.९ बिलियन अमेरिकन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या सीके बिर्ला समूहाचा एक भाग एचआयएल लिमिटेडने क्रेस्टिया पॉलिटेकसोबत…

वीरपत्नी शोभा गरंडे यांच्यासह १० शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान

मनश्री फाऊंडेशनतर्फे शहीद वीरनारी,वीर माता- पिता यांचा सन्मान वीरपत्नी शोभा गरंडे यांच्यासह १० शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान ठाणे : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य व मनश्री फाऊंडेशन तर्फे वीरनारींचा वीर माता-…

ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचे काम आव्हाड यांनी केले – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतुन काँग्रेसला एकही तिकीट जितेंद्र आव्हाड यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या जितेंद्र…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई…

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे- रवींद्र चव्हाण

सरळ सेवेद्वारे नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण मुंबई, दि. 14 : सार्वजनिक बांधकाम विभागात परंपरागत सुरु असलेल्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, चिरकाल टिकणारे नाविण्यपूर्ण काम करून विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी…

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन संपन्न

ठाणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे,गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविणे, जिल्हयांना विकासाचे केंद्रबिंदू मानून जिल्हा व राज्याच्या विकासाला चालना देणे, या हेतूने…

पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी कार्यक्रमात

नवी मुंबईच्या 40 सफाई मित्रांना लाभ नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमा’त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित घटकांसाठी देण्यात येणाऱ्या पीपीई किट व आयुष्यमान…

घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील श्री.बळीराम फकीर भोईर (जागामालक व विकासक), तळवलीगांव, यशलॉजजवळ, घणसोली, नवी मुंबई येथे यांचे तळमजला + दोन मजल्याचे आर.सी.सी., बांधकाम पुर्ण झाले होते.…