Category: ठाणे

Thane news

गद्दारांबाबत जनतेत असलेली चीड लोकसभेत गद्दारांना धडा शिकविणारच – वाघेरे-पाटील

१० वर्षात बरणेंना जे जमले नाही ते करून दाखविणार-संजोग वाघेरे-पाटील राज भंडारी पनवेल : ३३ मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे – पाटील निवडणूक लढवीत आहेत. मावळ…

बारणेंच्या १० वर्षांच्या निष्क्रीयपणाचा फटका प्रशांत ठाकूरांना बसणार ?

पैशाचे राजकारण देखील पडले मतदारांसमोर फिके; ठाकूर चिंताग्रस्त राज भंडारी पनवेल : ३३ मावळ लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच गेली १० वर्षे खासदार असलेल्या श्रीरंग उर्फ…

१२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंगचा मोठा विजय ठाणे : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबचा १०४ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत…

कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे कामगार दिन – जगदीश खैरालिया

ठाणे-  कामगारांनी आपल्या हक्कांबाबत जागृत असावं आणि ते हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाला तयार असावं असे आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त…

महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे , शरद पवार यांना धडा शिकवा!

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षांत मुंबई मेट्रो , जलयुक्त शिवार , मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या…

ठाणे जिल्हा परिषदेतर्फे महाराष्ट्र दिनी प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन

ठाणे : महाराष्ट्र दिनाच्या ६४ वा वर्धापन दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात…

वेळेत मालमत्ता कर भरल्यास करदात्यांना मिळणार १० टक्के सूट

वेळेवर करभरणा करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन ठाणे  : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ०१ एप्रिलला तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना एसएमएसच्या रुपाने पाठविण्यात आली आहे.…

कपिल पाटील शुक्रवारी शक्तिप्रदर्शनासह अर्ज भरणार

भिवंडी,  : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून शुक्रवारी सकाळी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. या भव्य रॅलीत हजारो…

ठाणे जिल्हा एकत्रित माध्यम कक्षास भेट

कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची ठाणे, : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश व. मुळे यांनी आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील एकत्रित माध्यम कक्षास (Integrated Media…

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला करावे लागले ध्वजारोहण.

पत्रकार प्रकाश जाधव यांच्या संघर्षाला यश राजीव चंदने मुरबाड : मधील  सार्वजनिक बांधकाम विभाग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 में रोजी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करत नसल्याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित…