Category: ठाणे

Thane news

मोबाईल चोरांच्या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले

ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना अनिल ठाणेकर  ठाणे: शिवाजी मंदिरमधिल मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्य कामास असणाऱ्या जनग जंगलेचे भावविश्व मोबाईल चोरट्यामुळे उद्धवस्त झाले आहे. कामावरून दादर कल्याण ट्रेनने घरी जात असताना ठाणे स्टेशनजवळ…

डोबिंवलीतील कामगारांच्या मृत्यूस जबाबदार

डोबिंवलीतील कामगारांच्या मृत्यूस जबाबदार फरार मालती मेहतांना नाशिकमध्ये अटक ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटात ११ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकमध्य पोलिसांनी अटक केली. मालती…

‘मुरबाड मध्ये भव्य बुद्ध विहाराची निर्मिती करू’

बुद्ध जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष संजय थोरात यांचे प्रतिपादन ! मुरबाड : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ  इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज मुरबाड येथे २५६८  व्या  बुद्ध…

मतदारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी मुरबाड शहरात गेली तीन वर्षे डोळ्यांच्या समस्यांसाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणारे नामांकित इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मुरबाड भिवंडी लोकसभा मतदारसंघ मतदानाचा हक्क…

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा!

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वात बविआ शिष्टमंडळाची सूचना विरार : तोंडावर असलेला पावसाळा आणि लांबलेली नालेसफाई यामुळे वसई-विरार शहरवासीयांनी काळजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका…

 २८६ वा वसई विजयोत्सव दिन मोठ्या जल्लोषात संपन्न

विरार : वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित २८६ वा वसई विजयोत्सव मोठ्या जल्लोषात वसई किल्ला येथे  साजरा झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसई किल्ल्याचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू…

भिवंडीत बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एक लाखाचा मुद्देमाल जप्त भिवंडी: बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून १ लाख ८ हजार रुपये किमतीचा बनावट मसाल्याचे पाकीट…

मोबाईल चोरीच्या घटनेत तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले !

ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना ठाणे : मोबाईल चोरीच्या घटनेमुळे तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेल्याची दुर्देवी घटना २२ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २…

अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख

डोंबिवली: एमआयडीसीतील सोनारपाडा भागातील स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत तीन महिन्यापूर्वी लेखा विभागात कामाला लागलेल्या एका ३८ वर्षाच्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या अंगठीवरून पटविण्यात आली. स्फोटामध्ये या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न,…

कल्याण डोंबिवली पालिकेची बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई

लोखंडी सांगाडे कटरच्या साहाय्याने भुईसपाट कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता पालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे तोडण्याची जोरदार मोहीम प्रभाग स्तरावर साहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत आयुक्त…