Category: ठाणे

Thane news

एसबीआयने दिला निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील

इलेक्टोरल बाँड प्रकरण: नवी  दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बँकेचे…

काँग्रेसची बँक खाती गोठवली

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणूका जाहिर झाल्यात आणि भारतातील सगळ्यात जुन्या आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे आज रेल्वेचे तिकीट काढण्यासाठीही खर्च करण्याची परवानगी नाही. इन्कम टॅक्सने भारतीय जनता पक्षाशी षडयंत्र करून आमची…

‘भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात फुटणार- मिटकरी

मुंबई : भाजपचे अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.…

भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली : भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच समावेश नाही. भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या…

रामदास आठवले अपघातातून बचावले

सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी…

संविधान बचाव संघर्ष समितीचा मविआला निर्वाणीचा इशारा

मुंबई : संविधान बदलविण्यासाठी भाजप लोकसभेत 400 पेक्षा अधिक खासदार निवडून पाठविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. राज्यातील महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावं आणि…

दिल्लीत राजकीय भुकंप

मुख्यमंत्री केजरीवालांना अटक नवी दिल्ली- दिल्लीत राजकीय भुकंप झालाय. एन निवडणूकीच्या धामधुमित दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा  अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. तर…

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसीत होण्यासाठी स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे- मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धा शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत आयोजित ठाणे : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२३-२४,…

धूलीवंदनाला रंगाच्या उधळणीबरोबरच विश्वास सामाजिक संस्थेतर्फे संगीतमय मैफल

ठाण्यातील भगवती मैदानावर सोमवारी दिवसभर कार्यक्रम ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील भगवती मैदानावर धूलीवंदनाच्या दिवशी सोमवारी (दि. २५ मार्च) भव्य रंग जल्लोष कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजपाचे ठाणे…

मनसेची विचारसरणी – धेय्यधोरणे भाजपशी मिळतीजळती-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेकवेळेला संकेत दिले की, मनसेची विचारसरणी, धेय्यधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. यामुळे महायुतीमध्ये मनसेचा…