Category: ठाणे

Thane news

निवडणूक उमेदवारांसाठी वडापाव १३ रुपये, मिसळ ३० रुपये आणि पावभाजी ७० रुपयासह विविध दर निश्चित

ठाणे :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांसाठीचे खर्चाचे मानक दरपत्रक आज निश्चित केले आहे यामध्ये एक…

महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एबी फॉर्म सुपूर्द

पनवेल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हासंपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये AB फॉर्म…

शहापूरात महायुतीची वज्रमूठ, एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार

कपिल पाटील, प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात महायुतीची वज्रमुठ झाली असून, निवडणुकीच्या प्रचारात एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. केंद्रीय पंचायती…

पीएनजीच्या ज्वेलरी फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदार काणे एंटरटेनमेंट ने केले होते ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन पनवेल : पु ना गाडगीळ अर्थात पी एन जी ज्वेलर्स आणि मंदार काणे एंटरटेनमेंट यांच्या वतीने नुकतेच येथील खांदा कॉलनी…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे-डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने लोकसभा…

ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या सेनेने महिलांचे एकत्रिकरण करून त्यामाध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन…

कापूरबावडी उड्डाणपूलाच्या  दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावरील वाहतुक दुरूस्ती कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला. कापूरबावडी ते पातलीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे वाहन…

बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर

पनवेल : रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पायी चालणाऱ्या प्रवाशांची वाट तीन आसनी रिक्षाचालकांनी अडवली आहे. सध्या तीन आसनी रिक्षांना स्थानक परिसरात काम सुरू असल्याने प्रवेशबंदी केल्याने काही रिक्षाचालकांनी पादचाऱ्यांची वाट…

ठाण्यात बत्तीगुल; पारा 42 पार

मुंबईत  दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे : ठाणेकरांसाठी आजचा बुधवार कमालीचा वैतागाचा ठरला. ऊन्हाचा पारा 42 पार झाल्याने अंगाची काहीली होत असतानाच एन दुपारी बत्तीगुल झाल्याने ठाणेककरांचे अक्षरशा हाल…

ठाण्यासाठी नाईकांना विरोध, उदय निरगुडकरही शर्यतीत

ठाणे : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक…