Category: ठाणे

Thane news

नवी मुंबईत आढळल्या पाणपक्ष्यांच्या ४७ प्रजाती

नवी मुंबई : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची गणना सुरू आहे. आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमांतर्गत ही गणना केली जात असून नवी…

दादू भाई प्रतिष्ठानतर्फे दावत ए इफ्तार

सलमान पठाण : ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट मधील इंदिरानगर येथे समाजसेवक बबलू दादुभाई शेख यांच्या दादुभाई प्रतिष्ठान तर्फे 9 एप्रिल रोजी दावत ए इफ्तार या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.…

शासन, संघटन आणि जनता यामधील सेतु म्हणुन हे कार्यालय काम करणार-देवेंद्र फडणवीस

गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर ठाण्यात भाजपच्या नूतन कार्यालयाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे : भाजपचे नूतन कार्यालय ही एक वास्तु, इमारत नाही तर, परिवार आहे.तेव्हा, शासन, संघटन आणि जनता यामधील…

व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नववर्ष स्वागत यात्रा अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी करत  नौपाडा व कळवा नाका येथे भव्य स्वागत…

कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह

ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती डोंबिवली : नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी सकाळपासून उत्साहाला उधाण आले होते. मुख्य वर्दळीचे रस्ते मिरवणुका, त्यामधील विविध प्रकारचे संदेश देणारे चित्ररथ यांनी गजबजून…

मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

ठाणे- हिंदू मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मने जिंकली. परंतु, यंदा केवळ चार -पाच पाऊले न चालता…

कोपरी सिद्धार्थनगरमधील रहिवाशी, जुने कपडे विक्रेत्यांना एसी सभागृहाची भेट

 माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्याची भेट ठाणे : कोपरीतील सिद्धार्थनगरमधील रहिवाशी आणि वर्षानुवर्षे जुने कपडे विक्रीच्या व्यवसायातून उपजीविका करणाऱ्या नागरिकांना सामाजिक कार्यक्रम व व्यवसायासाठी हक्काचे…

अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे – आनंद परांजपे

ठाणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो. चांगली टीम तयार करा, दिवा परिसरात पक्ष बांधणी करा’, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे…

पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, माञ प्रचार सुरु; कमळावर लढणार गावीत?

पालघर:  पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. मनोर येथील रिसॉर्टमध्ये महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मात्र कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा न होता महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल…

‘धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा’

धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा…