Category: ठाणे

Thane news

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

ठाणे : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.06 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात…

निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य यासाठी सर्व आस्थापनांचा सहभाग आवश्यक

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी ठाणे जिल्ह्यात किमान 60 हजार इतक्या अधिकारी…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कृती आराखडा

मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करावा. तसेच त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश…

ठाण्यात इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; तीन जण जखमी

ठाणे : कळवा येथील मफतलाल कंपनी परिसरात बुधवारी इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८), लाल बादशाह (६६) आणि मेहबूबी लाल…

रबाळे येथील अनधिकृत बांधकामावर नमुंमपा आणि सिडको यांची संयुक्त कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील सौ. निलम रामकृष्ण पाटील, घर क्र. 545, रबाळे, अयप्पा मंदिराजवळ, घणसोली. यांचे अनधिकृत बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न…

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार

तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने…

भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-संदीप माळवी

लोकशाही बळकट करण्यासाठी स्वागतयात्रा करणार नवमतदारांना आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी स्वागतयात्रा…

देशातील पहिला एलएनजी आधारित वाहन प्रकल्प एस टी महामंडळाच्या एलएनजी इंधन रूपांतरण वाहन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : देशातील पहिल्या एलएनजी (लिक्व‍िफाइड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत…

मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय – एकनाथ शिंदे मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस…

टीएमटीच्या सर्व बसेसमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत

कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा मागू नये, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य प्रवास, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र सोबत हवे. ठाणे : ठाणे महापालिका परिवहन…