‘बिनविरोधां’विरोधात मनसे हायकोर्टात
अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेसह राज्यभरातील पालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या ६८ उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात संशयकल्लोळ सुरू आहे. या ‘बिनविरोध’ निवड प्रक्रियेविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी रान पेटविले…
