Category: ठाणे

Thane news

प्रमिला केणी यांना केले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत

प्रमिला केणी यांना केले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत अनिल ठाणेकर ठाणे: शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या माजी विरोधीपक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना…

विकास तळागाळापर्यत पोहचवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही-संजय केळकर

विकास तळागाळापर्यत पोहचवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही-संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली, तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील. असा विश्वास व्यक्त करून भाजपचे…

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत…

 भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी निवडणूक जिंका —–रवींद्र चव्हाण

विरोधकांची युती स्वार्थासाठी झाली आहे उल्हासनगर- (सुनिल इंगळे) उल्हासनगर महानगर निवडणुकीत विरोधकांची युती ही स्वार्थासाठी झालेली आहे. परंतु आपल्याला ही निवडणूक भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जिंकायची आहे. यावेळी भाजपचा महापौर होणार…

 ७०२ उमेदवारांनी भरले अर्ज, त्यात २८ उमेदवारांचे अर्ज बाद

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्हासनगर शहरातील १ ते २० प्रभागांमधून जवळपास ७०२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले होते . उमेदवारांनी दाखल केलेल्या…

भाजपाच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या पाच वर

भाजपाच्या मंदा पाटील आणि ज्योती पाटील बिनविरोध विजयी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन…

 कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन…

मतदान जनजागृती करत सम्राट अशोक विद्यालयात नववर्षाचे स्वागत

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करा असा संदेश देत सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत हवेत फुगे सोडत…

नववर्षाला टिटवाळा गणपती मंदिरात भक्तिभावाचा महापूर

नववर्षाला टिटवाळा गणपती मंदिरात भक्तिभावाचा महापूर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी कल्याण : नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील देवस्थाने भक्तांनी गजबजून गेली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा सिद्धिविनायक मंदिरात…

“रंग तुमचे शब्द सुर्वेचे” चित्रकला स्पर्धा

कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कल्याण :  पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून पु ल कट्याने  सन २००६ साली पोलिसातील कलागुणांना वाव मिळावा…