Category: ठाणे

Thane news

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात नाताळ साजरा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात नाताळ साजरा कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व विभागातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात नाताळ सणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५ डिसेंबर हा दिवस भगवान…

दिव्यात शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचारही सुरु आरती परब

दिवा, : मुंबईसह राज्यात भाजपासोबतच्या युतीचा जागावाटपाची चर्चा पुर्ण व्हायच्या आतच दिवा शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने निवडणूकीसाठी प्रचारास सुरुवातही केलीय. शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २८ मधील प्रचाराचा शुभारंभ…

ठाणे जिल्ह्यात १८६ ॲट्रोसिटीचे गुन्हे

ठाणे जिल्ह्यात १८६ ॲट्रोसिटीचे गुन्हे ठाणे – मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत ठाणे शहर व ग्रामीण, नवीमुंबई, मिरा-भाईंदर या पोलीस विभागांच्या हद्दीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत एकूण १८६ गुन्हे दाखल झाल्याची…

कल्याणमध्ये मनसेला शिंदेंचा दणका

कल्याणमध्ये मनसेला शिंदेंचा दणका राज्य सरचिटणीस कौस्तुभ देसाई एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मनसे कल्याण महिला शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका कस्तुरी देसाईही शिंदे सेनेत ठाणे : कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला खिंडार पाडले…

अंबरनाथमध्ये पोलिसांचा  कडेकोट बंदोबस्त

अंबरनाथमध्ये पोलिसांचा  कडेकोट बंदोबस्त ठाणे : अंबरनाथ नगर परिषदेचे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सुरक्षा आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त लागू केला आहे. मतदानाच्या…

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र

ठाण्यात १९४२ मतदान केंद्र ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ठाण्यात १९४२ मतदान केंद्र असणार आहे तर, या केंद्रावरील कामांसाठी ९७१० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. शहरातील एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४९…

संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त होणार !

ठाणे जिल्ह्यातील खंडेश्वरी लेणी मुंबई : गड-किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील तब्बल ३९० राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यात येणार आहेत,यासंदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके अतिक्रमण मुक्त राहावी व त्यांची ऐतिहासिकता अबाधित रहावी याकरिता सांस्कृतिक कार्यमंत्री…

शाब्बास सई !

शाब्बास सई ! महाराष्ट्राच्या सई जाधवची ऐतिहासिक झेप ९३ वर्षांत प्रथमच भारतीय टेरिटोरियल आर्मीत असणार महिला अधिकारी संपदा राणे-सावंत डेहराडून / मुंबई : भारतीय सैन्याच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय रचत महाराष्ट्राच्या सई जाधव यांनी…

रविवारी रंगणार वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोष

रविवारी रंगणार वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोष अनिल ठाणेकर ठाणे: दिवंगत श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर येत्या रविवारी २१ तारखेला रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोषाचे १२ वे पर्व…

छत्रपती शिक्षण मंडळाचे  अविष्कार विज्ञान प्रदर्शन कल्पकतेकडून कृतीकडे

कल्याण :  छत्रपती शिक्षण मंडळ आयोजित अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे  या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी नूतन विद्यालय, कर्णिक रोड,कल्याण येथे नुकतीच  संपन्न झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती, जिल्हादायित्व…