– रामदास स्वामी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त
शालेय विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे वाटप ठाणे -वर्तकनगर येथील श्री जानकादेवी मंदिरातील पुजारी कैलासवासी रामदास स्वामी बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी थिराणी विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना भोजन प्रसादाचे…
