मतदार जनजागृती शपथ, शालेय विदयार्थ्यांची रॅली माध्यमातून मतदार जनजागृतीचा जागर*
मतदार जनजागृती शपथ, शालेय विदयार्थ्यांची रॅली माध्यमातून मतदार जनजागृतीचा जागर* कल्याण : मतदानाबाबतची जागरुकता जनमानसामध्ये अधिकाधिक वाढावी, मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी…
