Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

‘बदलापूरा’चा तपास सीआयडी करणार

स्वाती घोसाळकर मुंबई: बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी करणार आहे. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यावर आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी…

छगन भुजबळ बंडाच्या तयारीत

स्वाती घोसाळकर  मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटात सारखे डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ बंडाच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी  समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करता यावे…

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात एक्सप्रेसची मालगाडीला धडक

१५ प्रवाशांचा मृत्यू, शेकडो जखमी  बंगाल : पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेसने  मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत .जखमींना…

जरांगेचे उपोषण स्थगित

“आता यानंतर उपोषण नाही, आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार”- मनोज जरांगे जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या विनंतीवरून उपोषण एक…

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांच्या उपोषणचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला…

अस्तान येथे दरड कोसळली

खेड : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलनामुळे दरड कोसळून रस्तावर आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. तब्बल १२ तासांनी रस्त्यावरील माती हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. १८ गाव…

लोकसभेचा निकाल महायुतीचा  ‘निकाल’ लावणारा !

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…

वस्तुनिष्ठ मुल्यमापन होण्याची गरज..

भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा.. भाग १ विशेष लेखमालिका… अखेर १८ वी लोकसभा आता गठीत होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

अरविंद केजरीवालांचे आत्मसमर्पण

“देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय”– अरविंद केजरीवाल नवी दिल्ली : “आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे,” अशी…