विजय शिवतारे आज तलवार म्यान करणार !
पुणे : अजित पवारांशी थेट पंगा घेऊन बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची घोषणा करणारे विजय शिवतारे आज शनिवारी दुपारी आपली तलवार म्यान करतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर…
