Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

दिल्लीत राजकीय भुकंप

मुख्यमंत्री केजरीवालांना अटक नवी दिल्ली- दिल्लीत राजकीय भुकंप झालाय. एन निवडणूकीच्या धामधुमित दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा  अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. तर…

शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना तिकीट

काँग्रेसची पहिली यादी जाहीर मुंबई ; महाराष्ट्र विकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ सुरु असतानाच आज काँग्रेसने आपली सात उमेदवारांची पहिली यादी जाहिर केलीय. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित…

चिमण्यांसाठी एवढे कराच!

दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला गेला. चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी व त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा…

गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडूनही भाजपाने चंदा घेतला- ठाकरे

बुलढाणा : गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून निवडणूक रोख्यांमधून चंदा गोळा करणाऱ्या भाजपाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत…

सुसंस्कृत डोंबिवलीत धक्कादायक घटना

पाळणाघरात मुलांना उलटे टांगून माराहणीची शिक्षा डोंबिवली – डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फडके रोडवरील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या हॅप्पी किड्स डे केअर सेंटरमध्ये केंद्र चालकाकडूनच लहान मुलांना शिक्षा म्हणून…

काँग्रेसकडून दोन महिलांची महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर

प्रणिती शिंदे-सोलापूर , प्रतिभा धानोरकर-चंद्रपुर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारीशक्तीचा उल्लेख करुन राहुल गांधीवर निशाना साधल्याला २४ तास उलटत नाही तोच  महाराष्ट्रात काँग्रेसकडून महिलाशक्तीचा नारा बुलंद करण्यात आला आहे. पहिल्या दोन जागा…

ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरुन शिवसंग्राममध्ये दोन गट

शैलेश तवटे पुणे : मराठवाड्यात प्रभाव असलेल्या शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांना भाजपाच्या पंकजा मुंडेच्या विरोधात उभे करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकीकडे जोरदार प्रयत्न केले जात असतानच ज्योती मेटे…

विजय शिवतारे ‘ठाम’; अजित पवारांना ‘घाम’

स्वाती घोसाळकर मुंबई : अठराव्या लोकसभेतील सर्वाधिक चर्चेला जाणारा मतदार संघ म्हणून एव्हाना बारामती मतदार संघाची ओळख झाली आहे. शरद पवारांची लेक सुप्रीया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होणाऱ्या…