भुजबळांनी निवडणूक लढवावी, मग इंगा दाखवतोच- जरांगे
पिंपरी: मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब या लोकसभा निवडणूकीत चुकता केला जाईलच, त्यात जर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांना इंगा दाखवितोच अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी…
