७२ लाखांची रोकड मुंबईतून जप्त
निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु मुंबई : आचारसंहिता लागू होऊन आठवडाही होत नाही तोच पंतनगरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारीपथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं…
