Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत…

 नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

100 टक्के वेबकास्टिंगची तयारी नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 संदर्भातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून पुढील निवडणूक कामकाजाच्या तयारीचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.…

श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ उपांत्यपूर्व फेरीत दाखल.

स्व. उमेश शेणॉय चषक राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धा श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मुंबई : श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ यांनी अमरहिंद मंडळ आयोजित स्व. उमेश शेणॉय…

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना…!

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना…! जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम..! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)– सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत.…

रायगड जिल्ह्यात कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार- डॉ. निशिकांत पाटील

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : कर्करोगाचा लवकर शोध लागून वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी…

 भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी निवडणूक जिंका —–रवींद्र चव्हाण

विरोधकांची युती स्वार्थासाठी झाली आहे उल्हासनगर- (सुनिल इंगळे) उल्हासनगर महानगर निवडणुकीत विरोधकांची युती ही स्वार्थासाठी झालेली आहे. परंतु आपल्याला ही निवडणूक भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जिंकायची आहे. यावेळी भाजपचा महापौर होणार…

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन साताराः भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. शाहू स्टेडियममधील…

 ७०२ उमेदवारांनी भरले अर्ज, त्यात २८ उमेदवारांचे अर्ज बाद

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्हासनगर शहरातील १ ते २० प्रभागांमधून जवळपास ७०२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले होते . उमेदवारांनी दाखल केलेल्या…

राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या आंदोलनाला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा पाठिंबा

राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या आंदोलनाला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा पाठिंबा मुंबई – गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची आज राष्ट्रीय मिल…

भाजपाच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या पाच वर

भाजपाच्या मंदा पाटील आणि ज्योती पाटील बिनविरोध विजयी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन…