फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत- फडणवीस
मुंबई : आमचे हिंदुत्व अस्सल आहे, फक्त निवडणुका आल्यावर किंवा मतांच्या राजकारणासाठी भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही, मराठी माणूस यांच्यासोबत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या सेनेसोबत युती करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.…
