Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

वंसत मोरेंना वंचितचा ‘आसरा’

स्वाती घोसाळकर मुंबई : प्रत्येक दिवसागणिक वंचितचे प्रकाश आंबेडकर आश्चर्यकारक भूमिका मांडत असल्याने राजकीय पंडींतासोबत राजकारणीही चकीत झाले आहेत. नरेंद्र मोदींची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी भाजपविरोधी मतात फुट पडू नये यासाठी आग्रही असणारे…

ईडीला ‘सुप्रीम’ झटका

‘आप’च्या संजय सिंह यांना जामीन नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला आज सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला. गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयात…

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…

कधी ना कधी भाजपचे सरकार जाणार

राहुल गांधींनी दिला कठोर कारवाईचा इशारा नवी दिल्ली : आयकर विभागाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सुमारे 1800 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ही नोटीस…

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीत ‘इंडीया’ रणशिंग फुंकणार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याने आम आदमी पक्षाकडून या अटकेविरोधात देशभरात आंदोलनं करून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. आता विरोधी…

काँग्रेसल प्राप्तिकर विभागाची १,८२३ कोटींची नोटीस

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची चार बँक खाती काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आली आहेत त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाकडून १,८२३ कोटींचा कर भरण्याची नोटीस देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन…

सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर ट्रॅफीक जाम

लोणावळा : गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ट्रॅफीक जाम झाले. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी प्रयत्न…

सीईटीच्या प्रवेश परीक्षा वेळापत्रात पुन्हा बदल

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.…

मी आहे तोपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही; वसंत मोरेंची डरकाळी!

मुंबई : वसंत मोरे यांनी मागील काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली  महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर वसंत मोरेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यानंतर आज…

काँग्रेसची माघार नाहीच! मैत्रीपुर्ण लढतीची ऑफर

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. यामध्ये सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक बैठका…