Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महाराष्ट्रातील सर्व जागांवर ‘मराठा’ उमेदवार उभे करणार- जरांगे

मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उभा करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करणार असल्याचे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आज जाहिर केले.…

आपची ‘फेस टू फेस’ लढाई !

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी इतकेच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून सत्तेत कायम राहणाऱ्या आपने मोदींविरुध्द ‘फेस टू फेस’ ची लढाई सुरु केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवालांच्या…

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव जोशात साजरा

ठाणे:  ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या  तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी…

ठाणे, नाशिकवरून महायुतीत तिढा

स्वाती घोसाळकर मुंबई: ठाणे आणि नाशिकच्या जागेवरुन महायुतीचे जागावाटप अडले आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेच्या असून तेथे भाजपा आपल्या जागांसाठी आग्रही आहे. ४८ पैकी उर्वरीत ४६ जागांवर तिन्ही पक्षांत…

नितीन गडकरींचे ठरले; हॉर्ट टू हॉर्ट प्रचार करणार

नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून- बित्तंबातमी विशेष भाग पहिला अविनाश पाठक येती लोकसभा निवडणूक आमच्या विरोधकांनी भलेही प्रतिष्ठेची केली असेल, मात्र भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणेच ही निवडणूक लढवणार आहे. गत दहा…

खंडाळा बोगद्यात पंक्चरसाठी थांबलेल्या गाडीमुळे स्कॉडमधील पोलिसांची गाडी उभ्या कंटेनरला ठोकली-ना. रामदास आठवले

कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केली विचारपूस अशोक गायकवाड कर्जत : खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत असताना, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले.…

ओमर अब्दुल्ला यांच्या धमकीला महाराष्ट्राने भीक घालू नये…

जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र शासनाने जमीन घेऊन तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आम्ही सत्तेत आलो तर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही…

शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार- ठाकरे

कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख…

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…

महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही

 उद्धव ठाकरेंचा इशारा सांगली : औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. पहाडीत राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी…