एसबीआयने दिला निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील
इलेक्टोरल बाँड प्रकरण: नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 18 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक रोख्यांचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, बँकेचे…
