Month: May 2024

उन्हाचा मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे – डॉ.भरत बास्टेवाड

अलिबाग : मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात…

समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या-आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील, असा विश्वास…

१२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंगचा मोठा विजय ठाणे : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबचा १०४ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत…

कुस्तीपटू विजय चौधरीला पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

मुंबई : कुस्तीचा अखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलीस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल े…

वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात,

शिवसेना शाखांना भेटी, चौक सभांवर भर भाजपा सरकारवर जनतेमध्ये तीव्र नाराजी, मोदी सरकारने फसवल्याची भावना मुंबई: नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लोक कंटाळले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अनेक भागात प्रचारही…

कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे कामगार दिन – जगदीश खैरालिया

ठाणे-  कामगारांनी आपल्या हक्कांबाबत जागृत असावं आणि ते हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाला तयार असावं असे आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त…

मिहीर कोटेचा यांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे पाठिंबा आणि मार्गदर्शन मागितले मुंबई : मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आज मनसे…

महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे , शरद पवार यांना धडा शिकवा!

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षांत मुंबई मेट्रो , जलयुक्त शिवार , मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या…

ठाणे जिल्हा परिषदेतर्फे महाराष्ट्र दिनी प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन

ठाणे : महाराष्ट्र दिनाच्या ६४ वा वर्धापन दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात…

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रध्वज फडकावला

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी  छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला उद्देशून संदेश…