ठाणे : ठाणे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे मागील आठवड्यात सर्वत्र चर्चेत राहिलेले लोणावळ्यातील भुशी डॅम च्या पाठीमागच्या बाजूला धबधब्यातून एकाच घरातील नऊ ते दहा जण अचानक आलेल्या महाभयानक धबधब्याच्या पाण्यातून वाहून गेली नऊ ते दहा पैकी पाच जण जिवंत सापडली तर बाकीचे चार जणांचा मृत्युंजय काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे अजूनही एका जणांचा पत्ता लागलेला नाही.
ही घटना ताजी असतानाच जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील होणाऱ्या दुर्घटनेमुळे जिल्हा प्रशासनाचा भार हलका होईल.
हे मात्र खरे पण दुसरीकडे सामान्य सामान्यता पर्यावरण प्रेमी पर्यटक ट्रेकर्स आणि तरुणाई मध्ये नाराजी आहे ठाणे जिल्हा हा स्वच्छ व सुंदर अशा पर्यटन स्थळ आणि व त्याचबरोबर उंच उंच डोंगर घाट व धबधब्यांनी सजलेला नटलेला आहे.
पावसाळ्यात जी मजा या धबधब्यात डोंगरावर नदीकिनारी धरणावर येते ती मजा घेण्यासाठी ठाणेकर मुंबईकर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे खूप उत्सुक असतात कधी एकदाचा पाऊस पडतो आणि कळत नकळत मित्राचे मैत्रिणीचे प्लॅन्स बनतात एरवी शिमला कुल्लू मनाली हिमाचल जम्मू-काश्मीरला फिरायला जाणारी माणसे पावसाळ्यात मात्र आपला ठाणे जिल्हा स्वरा असे म्हणून ठाणे जिल्ह्यातील किमान एका तरी पर्यटन स्थळाला आवर्जून भेट देत असतात.
ठाणे जिल्ह्यातील कांदा पावशेपाडा खडवली नदी परिसर टिटवाळा नदी परिसर गणेश घाट गणेशपुरी नदी परिसर वज्रेश्वरी भातसा धरण माहुलीगड व पायथा अशोक धबधबा आजा पर्वत कसारा घाट व घाटात घाट परिसरातील सर्व धबधबे गोरखगड नाणेघाट बारवी धरण परिसर सिद्धगड डोंगर नावे सोनाळे सुप्रसिद्ध असा हरिश्चंद्रगड व सर्वात जास्त पसंतीचे माळशेज घाट या सर्व परिसरात ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने या परिसराच्या एक ची पर्यंत दोन महिन्यासाठी प्रतिबंध लावला आहे.
काही अत्युट साई तरुणांमुळे मोठ्या प्रमाणात हातचे होतात पाण्यात उतरणे पावसामुळे वाहत्या पाण्याचा अंदाज न येणे यामुळे हानिकारक घटना घडत असतात व काही जणांना आपला जीव गमावा लागतो असा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हे निर्बंध लावले आहे या निर्बदामुळे सर्व पर्यटकांना एक मोठा प्रश्न पडला आहे की आता फिरकायचे कुठे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *