आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, सफाई अपनाओ, बिमारी भगाओचा आरोग्यपूर्ण संदेश
अशोक गायकवाड नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ’सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानास जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून १ जुलैपासून प्रारंभ…
