स्फुर्ति महिला सामाजिक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रवास वर्णन कथालेखन स्पर्धा
कल्याण :  स्फुर्ति महिला सामाजिक संस्था, डोंबिवली दरवर्षी महिलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा घेत असते.  यावर्षी कथा-लेखन कींवा प्रवास वर्णन ही स्पर्धा आयोजित केली असून यापैकी एक लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. कथा स्पर्धेसाठी सामाजिक विषयावर कथा लिहावी. मात्र ती कथा स्वलिखीत आणि अप्रकाशित असावी. वादग्रस्त नसावी.   कथा मराठीतच असावी. ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासकांकडून या कथा लेखनाचे व प्रवास वर्णनाचे परीक्षण होईल. तीन क्रमांक निवडुन  बक्षिसे दिली जातील. संपर्क: ९०८२४१२३०४, ७५०६३०८९१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *