बृहन्मुंबई गुजराती समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि ज्यांच्यावर कादंबरी, डॉक्युमेंटरी व नाट्यकृती निर्माण झाली आहे असे विक्रमादित्य डॉ. हेमराज शाह यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात ‘हेमूदादा’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेच्या संगणक प्रशिक्षण प्रमुख रिंकू भावेश दवे आणि ज्योती अमिश त्रिवेदी यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. (छाया : पराग अरुण कुलकर्णी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *