मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या गुजराती नगरसेवकांना बृहन्मुंबई गुजराती समाज आयोजित एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. नवनीत गुजराती समाज भवन येथे झालेल्या या समारोहात पद्मभूषण डॉ कुंदन व्यास, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शाह, माजी खासदार मनोज कोटक, प्रवीण छेडा, जितुभाई मेहता, डॉ. नागजी रीटा, राजेश दोशी, जितेंद्र पटेल, संध्या विपुल दोशी, सिद्धार्थ शर्मा, संदिप दिलीप पटेल, सुनीता मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : विरल जोशी)
हा फोटो खालच्या बातमीत घेणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *