ठाण्यातील खारेगाव, पाखाडी परिसरातील ओम साई गोविंदा पथकाने दहीहंडी सरावादरम्यान ५ एक्के लावत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  ठाण्यात पहिले ४ एक्के आणि ५ एक्के लावण्याचा मान या पथकाने मिळवला असल्याचे सांगितले जात आहे. (छाया : सारस सावर्डेकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *