मुंबईकर रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. या विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लाखोंची गर्दी उसळली होती… सायनच्या कलाकार जानवी राहुल रोकडे  यांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या स्वागतासाठी तो अविस्मरणीय क्षण साकारलाय… हा देखावा पहाण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *