राष्ट्रवादी काँग्रेस-रदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक यासीन कुरेशी, दिपाली भगत, अभिजीत पवार, मर्जिया पठाण, मनिषा भगत आदी उपस्थित होते.
